पत्रकार बातम्यांपलीकडे जाऊन त्यांमागे दडलेल्या बाबींविषयी आणि छापून आले त्यापेक्षा अधिकचे का सांगत नाहीत?
कामिल पारखे यांची बायलाइन म्हणजे नाव ‘नवहिंद टाईम्स’च्या ज्येष्ठ वाचकांना नक्कीच परिचित असेल. अर्थात्, त्या काळात पत्रकारांना त्यांनी लिहिलेल्या बातम्यांना बायलाइन मिळवणे खूप कठीण होते. त्यांनी निवडलेल्या विषयांव्यतिरिक्त, कामिलची लेखनाची शैली वाचकांना खिळवून ठेवण्यासारखी आहे. म्हणूनच, पत्रकारांनी वापरावी अशी अपेक्षा केली जाणाऱ्या अहवालात्मक म्हणजे रिपोर्टरीयल शैली ते जास्त वापरतात.......